या संकेतस्थळावर प्रदान केलेली माहिती विविध स्वरूपात उपलब्ध आहे, जसे की पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF), वर्ड आणि HTML स्वरूपात. माहिती योग्यरित्या पाहण्यासाठी, तुमच्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन्स किंवा सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, PDF स्वरूपातील दस्तऐवज पाहण्यासाठी PDF वाचक सॉफ्टवेअर आवश्यक असते. जर तुमच्या संगणकात हे सॉफ्टवेअर नसेल, तर तुम्ही इंटरनेटवरून ते मोफत डाउनलोड करू शकता. खालील तक्त्यात विविध फाईल स्वरूपातील माहिती पाहण्यासाठी आवश्यक असलेले प्लग-इन्स दिले आहेत.
डॉक्युमेंटचा प्रकार | डाऊनलोड करण्यासाठी प्लग-इन |
---|---|
पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (PDF) फाइल्स | ![]() |
एमएस वर्ड दस्तऐवज | ![]() |
एक्सेल स्प्रेडशीट | ![]() |
पॉवरपॉईंट सादरीकरणे | ![]() |
ZIP फाईल | ![]() |
फ्लॅश सामग्री | ![]() |
ऑडिओ फाईल्स | ![]() |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे हे भारत सरकारच्या वेबसाइटसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करते. दृष्टिदोष असलेले आमचे अभ्यागत सहाय्यक तंत्रज्ञान, जसे की स्क्रीन रीडर्स, वापरून पोर्टलचा वापर करू शकतात.
या पोर्टलवरील माहिती विविध स्क्रीन वाचकांसह सुलभ आहे, जसे की JAWS, NVDA, SAFA, सुपरनोव्हा आणि विंडो-आइज.
खालील तक्त्यात विविध स्क्रीन वाचकांविषयीची माहिती दिली आहे :
विविध स्क्रीन वाचकांशी संबंधित माहिती
स्क्रीन वाचक | संकेतस्थळ | मोफत / व्यावसायिक |
---|---|---|
नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप अॅक्सेस (NVDA) | https://www.nvaccess.org/ | मोफत |
सिस्टिम अॅक्सेस टू गो | http://www.satogo.com | मोफत |
थंडर | http://www.webbie.org.uk/thunder | मोफत |
वेबएनीव्हेअर | http://webinsight.cs.washington.edu/ | मोफत |
हाल | http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5 | व्यावसायिक |
जे ए डब्ल्यू एस | http://www.freedomscientific.com/Downloads/JAWS | व्यावसायिक |
सुपरनोव्हा | http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1 | व्यावसायिक |
मजकुराचा आकार बदलणे म्हणजे मजकुराचा प्रमाणित आकार बदलून तो लहान किंवा मोठा करणे. वाचण्यास सुलभता मिळावी यासाठी मजकुराचा आकार सेट करण्यासाठी तुम्हाला तीन पर्याय उपलब्ध आहेत :
या संकेतस्थळाच्या सर्व सामग्रीचा एकंदर आढावा घेण्यासाठी तुम्ही साईटमॅप पृष्ठाला भेट देऊ शकता. तुम्ही साईटमॅप दुव्यावर क्लिक करून संकेतस्थळावर फिरूही शकता.
आपण अभिप्राय फॉर्म चा वापर करून आपले अभिप्राय, सूचना, कल्पना व सुधारणा संबंधित माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांना पाठवू शकता.
तुम्हाला अधिक मदतीची गरज असल्यास, आमच्याशी संपर्क साधा