MUMBAI DIVISIONAL BOARD
Year Of Foundation : 1985
Districts : Mumbai, Thane, Raigad, Palghar                                     

 INFORMATION
 CONTACT
 TENDERS
 SCHOOLS LIST
 COLLEGES LIST
 RTI
LATEST NOTIFICATIONS

 

 

 

 

 

100 KVA (DG)जनरेटर ची वार्षिक देखभाल व दुरुस्ती.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.10 वी मार्च 2024 परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करावयाच्या नियमित तारखांना मुदतवाढ व विलंब शुलकाच्या तारखांबाबत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२४च्या परीक्षेस खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत.

माध्यमिक शालांत (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी)परीक्षेच्या खाजगी विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रीयेबाबत.

सन २०२४ इ. १० वी व इ.१२ वी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्याचे नावनोंदणी अर्ज क्र. १७ व मूळ कागदपत्र वितरण केंद्रावर जमा करणेबाबत.

ई-निविदा सूचना २०२३-२४

जुलै /ऑगस्ट - २०२३ इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेच्या निकालाच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इ.५ वी व इ.८ वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्याच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज प्रक्रियेबाबत.

फेब्रुवारी-मार्च २०२४ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा संभाव्य वेळापत्रकाबाबत.

जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करणेबाबत..

५वी व ८वी मुक्त विद्यालय मूल्यमापनाचा निकाल जाहीर करणेबाबत

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी /मार्च -२०२४ करीत संगणकीय प्रि-प्रिंटेड स्टेशनरी छपाई करून पुरवठा करणेसाठी दरपत्रके मागविण्याबाबत.

कार्यालयातील ०५ विंडो व ०८ स्प्लिट ए सी वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणेबाबत.

कार्यालयातील ०३ ब्लू स्टार कंपनीचे वॉटर कूलर (In Built Aquaguard) देखभाल व दुरुस्ती करणेबाबत.

कार्यालयीन इमारत व परिसराची साफसफाई करणेबाबत

फेब्रु - मार्च २०२१ च्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परताव्याबाबत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेबाबत. सुधारित सूचना

इ12 वी जुलै ऑगस्ट २०२३ परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत.

मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेपासून नवीन परीक्षा केंद्र सुरु करावयाचे असल्यास प्रस्ताव सादर करणेबाबत...

फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी अर्जाबाबत.

IT AND G.K. ONLINE EXAM JULY-AUG 2023

IT AND G.K. EXAM JUL-AUG 2023 INFORMATION

ई. १० वी जुलै -ऑगस्ट २०२३ परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत.....

राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थान NIOS पत्रानुसार राज्य मंडळातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना NIOS प्रवेशाबाबत...

प्रकल्प वीर गाथा आवृत्ती (३.०) संकल्पना अंमलबजावणी बाबत.

जुलै/ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व हेल्प लाईन सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता प्रथम वर्ष पोस्ट एसएससी / एचएससी / पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमात प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक दाखले मिळणेबाबत

नोंदणीशुल्क व शिक्षण संक्रमण शुल्क २०२३-२४.

जुलै-ऑगस्ट 2023 माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी मधील अंतर्गत गुणतक्ते,श्रेणी तक्ते, प्रात्यक्षिक गुणतक्ते इत्यादी साहित्य वाटपाबाबत..

जुलै ऑगस्ट २०२३ इ.१० वी व इ १२ वी शिक्षासूची वाचन

जुलै-ऑगस्ट २०२३ (इ.१०वी) पूर्व व्यावसायीक विषय,x-१,९१,९२,९३ या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेबाबत परिपत्रक

जुलै-ऑगस्ट २०२३ आय. टी. ऑनलाईन परीक्षा परिपत्रक

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इ.१२ वी जुलै - ऑगस्ट २०२३ परीक्षेचे प्रवेशपत्र व OMR MARKSHEET संदर्भातील सूचना

जुलै-ऑगस्ट 2023 इ १०वी व १२वी च्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall ticket)..

माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा (इ. १०वी ) जुलै- ऑगस्ट २०२३ परिपत्रक (बाबत केंद्रप्रमुखांना सूचना)

माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इ. १०वी )जुलै-ऑगस्ट २०२३ विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेबाबत

जुलै - ऑगस्ट २०२३ इ. १२वी प्रात्यक्षिक परीक्षा

जुलै २०२३ अतिविलंब , अतिविशेष विलंब शुल्काने , ई १० वी चे आवेदाणपत्रा बाबत..

फेब्रु - मार्च २०२१ च्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परताव्याबाबत.

जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी पुरवणी परीक्षेचे प्री-लिस्ट वितरण केंद्रावर जमा करणेबाबत..

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ . १२ वी ) पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट २०२३ विद्यार्थ्यांची अतिविलंब / विशेष अतिविलम्ब / अतिविशेष अतिविलम्ब शुल्काने परीक्षेची आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखांबाबत

जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत..

योग्यता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याबाबतच्या सुचनांचे परिपत्रक २०२३-२४.

जुलै ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ . १२ वी ) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने विलंब शुलकाने सादर करावयाच्या तारखांना मुदतवाढ देणेबाबत

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३,(इ. १० वी) गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत.

१० वी परीक्षा शुल्क आकारणीबाबत.

जुलै / ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत

जुलै - ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करावयाच्या तारखांबाबत.

एस .एस .सी. समुपदेशन सेवा सुरु ठेवणेबाबत.

मार्च २०२३ - इ.१० वी परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणेबाबत.

फेब्रुवारी / मार्च - २०२३ इ .१२ वी परीक्षेचे निकालाच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत

जुलै / ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ .१२ वी परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरताना घ्यावयाच्या महत्वाच्या सूचनांबाबत

समुपदेशन सेवा सुरु ठेवणे बाबत

इ.१०वी / इ.१२वी परीक्षा फी

जुलै -ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येण्याऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी ) पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांबाबत

फेब्रुवारी / मार्च - २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ . १२ वी ) परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करण्याबाबतचे प्रकटन

इ. १०वी व इ. १२वी मार्च -२०२३ व जुलै-२०२३ परीक्षेच्या उत्तरपत्रिका व पुरवणीचे स्कॅनिंग करून PDF करणे व ई-मेलवर पाठविणेबाबत.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासूनच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेबाबत

इ.५ वी व इ.8 वी साठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यानकरिता मूल्यमापन /परीक्षा पद्धती मूल्यमापन परिपत्रक, मूल्यमापन आवेदनपत्र , मूल्यमापन तक्ता व मूल्यमापन आरखडा इ. बाबत.

सन २०२३-२४ साठी विविध बाबींकरिता ई निविदा मागविणे.

कार्यालयातील EPBX मशीन व दूरध्वनी संच वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणेबाबत.

कार्यालयीन झेरॉक्स काढून देणे व झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देण्याबाबत.

कार्यालयीन इमारत व परिसराची साफसफाई करणे.

फेब्रु - मार्च २०२१ च्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परताव्याबाबत.

सन 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ 10वी व इ 12वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या आणि जिल्हास्तर, विभागस्तर तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देणेबाबत..

माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ . १० वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ . १२ वी ) परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ क्रीडा सवलतीचे गुण देण्याच्या प्रस्तावना मुदतवाढ देणेबाबत

उच्च माध्यमिक फेब्रु/मार्च २०२३ आय. टी. विषयाच्या सिडी व पासवर्ड वाटपाबाबत

मार्च 2023 मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत..

माध्यमिक शालान्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२३ साठी परीक्षार्थी पाल्य असलेल्या शिक्षकांना परीक्षेच्या कार्यातून मुक्त ठेवणेबाबत आणि परीक्षेशी संबंध नसलेल्या शिक्षकांना परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर न थांबणेबाबत

इ. १२ वी माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) विषयास मान्यतेपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयानसाठी सूचना

इ १२ वी ऑनलाईन परीक्षा फेब्रु -मार्च २०२३ साहित्य (CD) वाटप..

मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेच्या आयोजनाबाबत..

फेब्रुवारी/ मार्च २०२३ च्या इ. १० वी व इ .१२ वी परीक्षेस आवेदनपत्र सादर केलेल्या विध्यार्थ्यांच्या शालेय शुल्क न भरणे व अन्य कारणास्तव शाळेकडून प्रवेशपत्र उपलब्ध न होण्याच्या प्रकरणात करावयाच्या कार्यवाहीबाबत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च २०२३ परीक्षक नियामक सूचना

इ . १२ वी व इ १० वी फेब्रुवारी/मार्च २०२३ परीक्षेकरिता प्रविष्ट होणाऱ्या दिव्यांग विध्यार्थाना सवलती देणेबाबत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी/मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरित करणेची कार्यपध्दतीबाबत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी ) मार्च-एप्रिल २०२३ मध्ये होणाऱ्या विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग)विद्यार्थ्यांची कार्यानुभव विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेबाबत....

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी )व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ .१० वी )फेब्रुवारी -मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरित करणेची कार्यपद्धती बंद करणेबाबत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ शिक्षासूची वाचनाबाबत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ १०वी ) मार्च 2023 परीक्षेचे मौखिक गुणतकते, श्रेणी तक्ते, तोंडी परीक्षेच्या उत्तरपत्रिका प्रात्यक्षिक साहित्य व गुणतक्ते इत्यादी साहित्य वाटपाबाबत

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ १०वी ) मार्च 2023 परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेश पत्रांबाबत ( Hall ticket)

माध्यमिक शालान्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र फेब्रुवारी/मार्च २०२३ परीक्षेस रनरच्या नेमणुकीबाबत...

माध्यमिक (इ. १०वी ) शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२३, पूर्व व्यावसायीक x१,९१,९२,९३ विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेबाबत परिपत्रक,बैठक व्यवस्था, बिल,हजेरिपत्र, मुख्याध्यापक,बाह्य व अंतर्गत परिक्षकांसाठी सूचना.

फेब्रुवारी मार्च २०२३ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ . १२ वी ) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी ) मार्च/एप्रिल २०२३ प्रात्यक्षिक परीक्षा आयोजनाबाबत......

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ परीक्षेच्या OMR MARKSHEET संदर्भातील सूचना

12th Practical Exam Extra Entry Marksheet and Attendance Sheet

12th Practical Extra Mark Sheet And Attendance

फेब्रूवारी/मार्च-२०२३ मध्ये घेण्यात येनाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी ) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी क्षमापित करणे/आवेदनपत्र रद्द करणेबाबत

कापडी पिशव्या स्क्रीन प्रिंटिंग करुन शिवून देणेबाबत.

मार्च 2023 शालांत प्रमाणपत्र इ (१०वी) परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत..

इ. १०वी व इ. १२वी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कृती कार्यक्रम स्पर्धा

100 KVA (DG) जनरेटरची वार्षिक देखभाल व दुरुस्ती

सेवानिवृत्ती कर्मचारी व नियमित कर्मचारी ओळखपत्र छपाई करुन लॅमिनेशनसह पुरवठा करणे.

फेब्रु-मार्च २०२३ इ. १२ वी प्रात्यक्षिक परीक्षे बाबत

इ.१०वी /इ. १२वी खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. १७ नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत.

(इ.१२ वी) व (इ.१०वी) अंतिम वेळापत्रकाबाबत..

इ.१२ वी मार्च २०२३ परीक्षेचे MISSING PHOTO / SIGNATURE बाबत

फेब्रु-मार्च २०२३ इ. १२ वी IT,GK ONLINE EXAM CIRCULAR.

प्रथम मान्यता, पुनर्मान्यता, विषय मान्यता, कायमान्यता माहिती ऑनलाईन भरणेबाबत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा मार्च 2023 विद्यार्थ्यांची अतिविलंब/ विशेष अतिविलंब/ अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेची आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखांबाबत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ . १२ वी ) परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२३ विद्यार्थ्यांची अतिविलंब / विशेष अतिविलंब / अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेची आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखांबाबत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 परिक्षेकरीता सर्व कार्यरत शिक्षकांची माहिती (checklist) तपासून पाठविणे बाबत

शास्त्रीय कला , (गायन , वादन,नृत्य ), चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याऱ्या इ लोककला प्रकारात सहभागी होण्याऱ्या तसेच खेळाडू, N.C.C. स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना छाननीशुल्क आकारणी करणेबाबत

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत.

शास्त्रीय कला,(वादन,गायन,नृत्य) चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या तसेच खेळाडू, एन.सी.सी., स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना छाननी शुल्क आकारणी करणेबाबत..

जनरेटर वार्षिक देखभाल दुरुस्ती

विद्युत उपकरणे वार्षिक देखभाल दुरुस्ती

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सवलतीबाबत..

फेब्रु-मार्च २०२३ उच्च माध्य प्रमाणपत्र (इ १२वी) परीक्षेची आवेदनपत्रे मुदतवाढीबाबत ...

इ.१० वी शिबीर आयोजित करणेबाबत व स्वध्यापुस्तिका वाटप करणेबाबत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ . १२ वी ) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ . १० वी ) फेब्रुवारी - मार्च २०२३ परिक्षेबाबत

इ.१२वी क्षमता वाढीबाबत व इ.१० वी संपर्क केंद्र मिळणेबाबत

इ.५ वी व इ.८ वी नावनोंदणी अर्ज मुदतवाढी बाबत.

फेब्रुवारी / मार्च २०२३ मध्ये घेण्यात येनाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करावयाच्या नियमित शुल्कास मुदतवाढ विलंब शुल्काच्या तारखांबाबत

इयत्ता १० वी १२ वी NSQF अंतर्गत Sport या विषयाचा सुधारित जॉब रोल व अभ्यासक्रमामध्ये झालेल्या बदलाबाबत

जुलै ऑगस्ट -२०२२ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ . १० वी ) परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ . १२ वी ) परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वितरणाबाबत

वीर गाथा प्रकल्प आवृत्ती भाग-२

मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ १२ वी परीक्षेचे नियमित विद्यार्थ्यांचे आवेदन पत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देणेबाबत

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक (इ.१२वी) / माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेसाठी केंद्रसंचालक म्हणून नियुक्ती व स्विकृती पत्र भरून देणेबाबत

उच्च माध्यमिक विभागांतर्गत सर्व शाखेतील विद्यार्थ्याची उपस्थिती नियमित होणेबाबत..

इ ११वी, इ १२वी चाचणी, सत्र परीक्षा पद्धतीबाबत..

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ शिक्षकांची चेकलिस्ट तापासून पाठविणेबाबत .....

फेब्रुवारी - मार्च २०२३ चे परीक्षेपासून इ. १०वी व इ. १२वी च्या गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्काचे आकारणीबाबत.

मार्च २०२२ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ १०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा(इ १२वी) उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्र वितरणाबाबत...

फेब्रुवारी / मार्च २०२३ मध्ये घेण्यात येण्याऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन सदर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देणे व चलन डाउनलोड करून बँकेत शुल्क भरण्याच्या व प्रिलिस्ट, विद्यार्थी यादी जमा करणेच्या तारखांबाबत

सन २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ १०वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखांबाबत..

फेब्रुवारी-मार्च २०२३ चे परीक्षेपासून इ.१०वी व इ.१२वीच्या गुणपत्रिका शुल्क व प्रमाणपत्र शुल्काचे आकारणीबाबत.

सन २०२२-२३ वर्षातील मुख्याध्यपक / प्राचार्य यांच्या सभांचे आयोजनाबाबत...

सन २०२२-२३ वर्षातील मुख्याध्यपक / प्राचार्य यांच्या सभांचे आयोजनाबाबत...

सन २०२२-२३ वर्षातील मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या सभांचे आयोजनाबाबत...

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी )परीक्षा मार्च २०२२, प्रात्यक्षिक परीक्षेची देयके सादर करताना बँकेची माहिती अपूर्ण अथवा चुकीची दिले बाबत..

फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ . १२ वी ) परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करावयाच्या तारखांबाबत

फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी ) परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन भरताना घ्यावयाच्या महत्वाच्या सूचनांबाबत

सन २०२२-२३ वर्षातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या सभांचे आयोजनाबाबत...

सन २०२२-२३ वर्षातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या सभांचे आयोजनाबाबत...

उच्च माध्यमिक (इ . १२ वी ) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ . १० वी ) फेब्रुवारी - मार्च २०२३ परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत

फेब्रुवारी-मार्च २०२१ परिक्षेचे इ.१०वी व इ.१२वी विद्यार्थ्यांचे शुल्क परताव्याबाबत.

जुलै / ऑगस्ट २०२२ इ. १०/१२ वी परीक्षेचे निकालाच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत.

जुलै / ऑगस्ट -२०२२मध्ये घेण्यात आलेलया माध्यमिक (इ. १० वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करण्याबाबतचे प्रकटन

सन २०२३ च्या माध्यमिक शालान्त (इ.१०वी) व उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज विलंब व अतिविलंब शुल्काने स्विकारण्याबाबत.

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमध्ये संबंधित प्रथम भाषेबरोबर इंग्रजी प्रथम भाषा अध्ययनासाठी उपलब्ध करून देणेबाबत.

जुलै ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकातील अंशतः बदलाबाबत

IMPORTANT INSTRUCTIONS REGARDING IT ONLINE EXAM JULY 2022

माहिती तंत्रज्ञान (IT) ऑनलाइन परीक्षेचे पासवर्ड दि.२८/०७/२०२२ रोजी मंडळ कार्यालय वाशी रुम नं. ३०४ मधून ताब्यात घ्यावेत.

जुलै-ऑगस्ट २०२२ इ.१०वी परीक्षेचे केंद्रसंचालक व परिरक्षक यांची सभा दि.२३/०७/२०२२ ऐवजी दि.२५/०७/२०२२ रोजी होणार असल्याबाबतचे पत्र

शैक्षणिक वर्ष २०१४-२०२५ पासूनच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेबाबत.

आयुक्त,शिक्षण कार्यालयामार्फत सुरु होणारे " शिक्षणगाथा " या त्रैमासिकाबाबत.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इ. १ली ते इ. १२वी पाठयक्रम १०० % राबविणेबाबत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) जुलै-ऑगस्ट २०२२ मधील अंतर्गत गुणतक्ते,श्रेणी तक्ते, प्रात्यक्षिक गुणतक्ते इ. साहित्य वाटपाबाबत.

जुलै-ऑगस्ट २०२२ इ. १२ वी माहिती तंत्रज्ञान (IT) व सामान्यज्ञान (GK) ऑनलाईन परीक्षेबाबत सवर्साधारण सूचना.

जुलै-ऑगस्ट २०२२ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall ticket )...

जुलै ऑगस्ट २०२२ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी (इ.१०वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत(Hallticket)

जुलै-ऑगस्ट २०२२ इ.१२वी व इ.१०वी केंद्रसंचालक सभेचे पत्र.

जुलै-ऑगस्ट २०२२ इ.१२वी व इ.१०वी परिरक्षक सभेचे पत्र.

जुलै-ऑगस्ट २०२२ इ. १२ वी माहिती तंत्रज्ञान (IT) व सामान्यज्ञान (GK) ऑनलाईन परीक्षेकरिता समन्वयक (COORDINATOR LIST) यादी.

जुलै-ऑगस्ट २०२२ इ.१२वी पुरवणी परीक्षा केंद्र यादी

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र व OMR मार्कशीट संदर्भातील सूचना

जुलै-ऑगस्ट २०२२ इ.१० वी पुरवणी परीक्षा केंद्र यादी

जुलै-ऑगस्ट २०२२ इ.१२ वी व इ. १० वी पुरवणी परीक्षा कस्टडी यादी

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इ.१०वी/इ.१२वी परीक्षेपासून नवीन परीक्षा केंद्र सुरु करावयाचे असल्यास प्रस्ताव सादर करणेबाबत.

जुलै-ऑगस्ट २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत

इ. १०वी परीक्षा जुलै २०२२ विद्यार्थ्यांची अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेची आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखांबाबत.

फेब्रुवारी-मार्च २०२१ परिक्षेचे इ.१०वी व इ.१२वी विद्यार्थ्यांचे शुल्क परताव्याबाबत.

जुलै-ऑगस्ट २०२२ उच्च माध्यमिक (इ.12वी) प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा आयोजनाबाबत.

HSC PRACTICAL BILL BOOK JUL-AUG 2022

जुलै-ऑगस्ट २०२२ इ. १० वी प्रात्यक्षिक परीक्षा आयोजना बाबत

इ. १० वी दिव्यांग विध्यार्थ्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षे बाबत

मार्च-एप्रिल २०२२ इ.१०वी परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी ) पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट २०२२ विद्यार्थ्यांची अतिविलंब / विशेष अतिविलंब /अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेची आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखांबाबत

आय. टी. आय . च्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करणेबाबत

जुलै-ऑगस्ट २०२२ इ.१०वी पुरवणी परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांबाबत.

March 2022 SSC (10th) List of Debarred Candidates.

जुलै/ऑगस्ट २०२२ इ. १०वी - आवेदनपत्र सादर करावयाच्या तारखांबाबत.

इ. १०वी /इ.१२वी पुरवणी परीक्षेबाबत.

मार्च -एप्रिल २०२२ इ. १२ वी परीक्षेचे निकालाच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत

जुलै / ऑगस्ट - २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांबाबत

नोंदणी शुल्क व शिक्षण संक्रमण अंकाचे शुल्क २०२२ - २०२३

एप्रिल/मे -२०२१ व मार्च -२०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) लेखी परीक्षांसाठी देण्यात आलेले लेखनसाहित्य परत करणेबाबत.

March 2022 HSC (12th) List of Debarred Candidates

जुलै - ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने भरतांना घ्यावयाच्या महत्वाच्या सूचनांबाबत

जुलै/ ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करावयाच्या तारखांबाबत

मार्च/एप्रिल २०२२ - उच्च माध्यमिक परीक्षा निकाला बाबत.

Jigyasa - The Heritage Quiz सदर सदर उपक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविणेबाबत

फेब्रुवारी-मार्च २०२१ परिक्षेचे इ.१०वी व इ.१२वी विद्यार्थ्यांचे शुल्क परताव्याबाबत.

फेब्रुवारी-मार्च २०२१ परिक्षेचे इ.१०वी व इ.१२वी विद्यार्थ्यांचे शुल्क परताव्याबाबत.

फेब्रुवारी-मार्च २०२१ परिक्षेचे इ.१०वी व इ.१२वी विद्यार्थ्यांचे शुल्क परताव्याबाबत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येण्याऱ्या परीक्षासंदर्भात मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सूचनांबाबत

फेब्रुवारी-मार्च २०२१ परिक्षेचे इ.१०वी व इ.१२वी विद्यार्थ्यांचे शुल्क परताव्याबाबत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च/एप्रिल २०२२ उत्तरपत्रिकांचे पार्सल न स्वीकारणे / न तपासणेबाबत.

IT ONLINE परीक्षेच्या CD व पासवर्ड बाबत.

IT ONLINE परीक्षेचे PHYSICAL ATTENDENCE मंडळात जमा करणे बाबत.

इ.११ वी १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजनेबाबत

March 2022 IT Online Exam Instructions and submissin of physical dates etc.

मार्च-एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी परीक्षा दालनात विलंबाने येणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रवेश नाकारणेबाबत.

मार्च-एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेसाठी परीक्षा दालनात विलंबाने येणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रवेश नाकारणेबाबत.

मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या कालावधीबाबत.

सन २०२१-२२ या वर्षात परीक्षा देणाऱ्या इ.१०वी व इ.१२वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देणेबाबत.

IT ONLINE परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ CD आणि पासवर्ड मुंबई विभागीय मंडळ वाशी, येथून ताब्यात घेण्याबाबत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्व विषयाच्या रिक्त मार्कशिट

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२, विशेष गरजा असलेलया (दिव्यांग ) विध्यार्थीयांच्या कार्यानुभव विषयांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा परिपत्रक 2022

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इ.५ वी व इ.८वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज प्रक्रियेबाबत.

मार्च-२०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त (इ.१०वी) केंद्रसंचालक/परिरक्षक सभेबाबत.

इ.१०वी /इ.१२वी परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ परीक्षा कालावधीतील घंटेचे नियोजनाबाबत.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमीवर मार्च - एप्रिल २०२२ मध्ये आयोजित केलेल्या इ. १०वी व इ. १२वी परीक्षेसाठी - १) नियुक्त केलेल्या सहाय्य्क परिरक्षक (रनर) यांना अदा करावयाचा एकवट भत्ता व मानधन २) परीक्षा केंद्र व उपकेंद्रांना सॅनिटायझरसाठी तरतूद.

फेब्रु - मार्च २०२१ च्या परीक्षेचे इ . १०वी व इ . १२वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परताव्याबाबत .

मार्च / एप्रिल - २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी ) परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या कालावधीबाबत

इ.११ वी व इ.१२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना

सन २०२१-२२ या वर्षात परीक्षा देणाऱ्या इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देणेबाबत

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च/एप्रिल २०२२ चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुणांचे प्रस्ताव स्विकारण्याबाबत.

इ १२ वी मार्च - एप्रिल २०२२ परीक्षेच्या वेळापत्रकातील अंशतः बदलाबाबत

मार्च-एप्रिल २०२२ च्या परीक्षेपासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांचा दैनंदिन गैरमार्ग प्रकरण व तत्सम अहवाल ऑनलाईन भरण्याकरिता नोंदणी करणेबाबत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च/एप्रिल २०२२ परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व नियमन करण्याबाबत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च/एप्रिल २०२२ परीक्षेकरिता परीक्षक/नियमकांच्या अंतिम नियुक्तीबाबत.

माध्यमिक शालान्त परीक्षा (इ. १०वी ) मार्च/एप्रिल २०२२ परीक्षा संचलन कार्यवाहीबाबत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२

मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त (इ.१०वी) / उच्च माध्यमिक (इ.१२वी) परीक्षेच्या केंद्रसंचालक/परिरक्षक सभेबाबत. ( सुधारित पत्र )

मार्च/एप्रिल २०२२ इ.१०वी परीक्षेची बैठक व्यवस्था व मुख्य केंद्र यादी प्रसिद्धीबाबत

मार्च/एप्रिल २०२२ इ.१०वी परीक्षेची मुख्य केंद्र नावांची यादी

मार्च/एप्रिल २०२२ इ.१०वी परीक्षा केंद्रनिहाय बैठक व्यवस्था यादी

इ. १० वी पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेबाबत

इ. १० वी, इ. १२ वी NSQF विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेबाबत सूचना

इ.१० वी प्रमाणपत्र परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ च्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन इ.बाबत मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना.

मार्च/एप्रिल २०२२ इ.१२वी व इ.१०वीचे परिरक्षक व त्यांना जोडलेले परीक्षा केंद्राची यादी

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) मार्च-२०२२ परीक्षेचे मौखिक गुणतक्ते,श्रेणी तक्ते, तोंडी परीक्षेच्या उत्तरपत्रिका, प्रात्यक्षिक साहित्य व गुणतक्ते इ. साहित्य वाटपाबाबत.

कार्यालयीन इमारत व परिसराची साफसफाई,संगणक प्रिंटरकरिता Cartridges पुरावठा करणेबाबत दरपत्रक.

मार्च/एप्रिल २०२२ परीक्षेसंदर्भात सर्व घटकांना मार्गदर्शक सूचना

१० वी १२ वी केंद्रसंचाल व उपकेंद्रसंचालक यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना

१० वी १२ वी परिरक्षकासाठी मार्गदर्शक सूचना

१२ वी मुख्याधापक/प्राचार्य मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा

१२ वी परीक्षार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा

इ. १० वी/ १२ वी मार्च -२०२२ लेखी परीक्षांसाठी लेखन साहित्य वितरणाबाबत सुचना

इ. १० वी व इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ प्रात्यक्षिक परीक्षेकरिता मार्गदर्शक सूचना.दि.११/०२/२०२२

इ. १० वी पूर्व व्यावसायिक विषयांच्या V-1,V-2,V-3,V4 म्हणजेच X1,91,92,93 या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा महाराष्ट्र परीक्षा महाराष्ट्र्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेमार्फत घेणेबाबत.दि.०९/०२/२०२२

इ. १० वी मार्च २०२२ NSQF प्रात्यक्षिक परीक्षेच्या मार्गदर्शक सुचनेबाबत.

मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र परीक्षा संदर्भात प्राचार्य यांचेसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन सभाबाबत.

मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र परीक्षेची बैठक व्यवस्था

मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र परीक्षेची मुख्य परीक्षा केंद्र

मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र परीक्षेची बैठक व्यवस्था व मुख्य परीक्षा केंद्राची यादी प्रसिद्धीबाबत.

उच्च माध्यमिक (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त (इ.१०वी) प्रमाणपत्र परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ करिता आवश्यक माहिती प्रपत्रामध्ये त्वरित पाठविणेबाबत.

मार्च / एप्रिल - २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी ) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत

मार्च / एप्रिल - २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी ) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत महत्वाच्या सूचना

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ परीक्षेच्या OMR MARKSHEET संदर्भातील सूचना

फेब्रु - मार्च २०२१ च्या परीक्षेचे इ . १०वी व इ . १२वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परताव्याबाबत .

सन २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी ) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी ) परीक्षेकरिता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत

इ. १२ वी मार्च-एप्रिल २०२२ प्रात्यक्षिक परीक्षा आयोजनाबाबत. दि. ०१/०२/२०२२

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५वी व इ.८वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यर्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज प्रक्रियेबाबत.

सन २०२१-२२ या वर्षाकरिता राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केल्याबाबत...

फेब्रु -मार्च २०२१ च्या परीक्षेचे इ . १०वी व इ . १२वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परताव्याबाबत .

मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इ. १०वी व इ. १२वी च्या परीक्षांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत.

इ . ११ वी प्रवेशासाठी राज्यमंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (CET) शुल्क परत करणेबाबत .

कला व संगीत विषयाचे मूल्यमापन आराखडे व अनुषंगीक बाबींचे विषय शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षणाबाबत ...

मार्च-एप्रिल २०२२ इ. १२ वी IT ONLINE परीक्षेबाबत

MAR-APRIL 2022 IT ONLINE EXAM COORDINATOR LIST

नोंदणी शुल्क व शिक्षण संक्रमणाबाबत.

फेब्रुवारी -मार्च २०२१ च्या परीक्षेचे इ . १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परताव्याबाबत.

शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१९ प्रक्र २४३-१९ एसडी-४ दिनांक ०८ ऑगस्ट २०१९ नुसार इ.९ वी व इ.१० वी च्या श्रेणी विषयाबाबत.

(१०वी) व (१२वी) खाजगी अतिविलंब शुल्काने अर्ज क्रं १७ स्विकारण्याबाबत

सन २०१७-१८ व २०१८-१९ आणि सन २०१९-२० मधील टंचाईग्रस्त / दुष्काळग्रस्त आणि अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना ऑनलाईन माहिती घेणेसाठी मुदतवाढ देणेबाबत .

सप्टेंबर 2021 प्रमाणपत्र वाटप व मार्च 2022 परीक्षा आवेदन पत्र स्वीकारणे

इ.१२वी कलेचा इतिहास व रसग्रहण (६०) आणि भारतीय संगीताचा इतिहास व विकास (६५) या विषयांच्या मूल्यमापन तक्ता व प्रश्नपत्रिका आराखड्याबाबत व इ.१०वी जलसुरक्षा या अनिवार्य विषयाच्या मूल्यमापन योजनेबाबत.

इ. १० वी जलसुरक्षा या अनिवार्य श्रेणी विषयाच्या मूल्यमापन योजनेबाबत.

कोविड -१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आई व वडील, हयात पालक अथवा कायदेशीर पालक/दत्तक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणेबाबत.

प्रत्येक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाने त्यांना देण्यात आलेली मंडळ मान्यता वर्धित/नूतनीकरण करून घेणेबाबत.

Change of Distribution center(South Zone)

इ. १०वी /इ. १२वी मार्च-एप्रिल २०२२ परीक्षा वेळापत्रकाबाबत.

(NSQF) अंतर्गत व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाबाबत...

फेब्रुवारी-मार्च २०२१च्या परीक्षेच्या इ. १०वी व इ. १२वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परताव्याबाबत.

सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेची नियमित विदयार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखांच्या मुदतवाढीबाबत.

सन २०२२ च्या परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी अर्ज विलंब व अतिविलंब शुल्काने स्विकारणेबाबत.

शुक्रवार दिनांक ०७. ०१. २०२२ रोजी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व इतर कागदपत्रे वितरण केंद्रावर जमा करणेबाबत

सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत

सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत .

सन २०२१ -२२ या वर्षाकरिता राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केल्याबाबत..

समग्र शिक्षा अभियानांतर्गत माध्यमिक/उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षण या योजनेअंतर्गत सुधारित अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सुरु करणेबाबत..

इ.५ वी/८वी मुक्त शाळेबाबत

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळण्याबाबत

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील नोंदणी शुल्क व शिक्षण संक्रमण शुल्काबाबत.

सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी ) परीक्षेची आवेदनपत्र आनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत मुदतवाढ देणेबाबत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेबु २०२२ च्या उत्तरपत्रिका मूल्यांकानाकरिता शिक्षकांची माहिती अद्यावत करणेबाबत .

सन २०२२ इ. १०वी खाजगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिबिराबाबत व स्वाध्याय पुस्तिकेतील २५ टक्के अभ्यासक्रम कमी करणेबाबत.

सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ . १० वी ) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी ) परीक्षेतील उत्तीर्ण विद्याथ्यांची प्रमाणपत्र वितरण बाबत

डॉ. सुभाष रमेश बोरसे,विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वि) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० व नोव्हेंबर-डिसेंबर २०२० श्रेणीसुधार परीक्षेची गुणपत्रिका मिळण्यासाठी विकल्प सादर करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत.

सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखांबाबत.

सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) साठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा करणेबाबतची कार्यपद्धती.

सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ . १२ वी परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखांबाबत

सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ . १२ वी परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने भरताना घ्यावयाच्या महत्वाच्या सूचनांबाबत

सन २०२२ इ.१२ वीचे परीक्षा केंद्राने भरून द्यावयाचे केंद्रसंचालकाचे स्वीकृती पत्र

सन २०२२ इ.१०वीचे परीक्षा केंद्राने भरून द्यावयाचे केंद्रसंचालकाचे स्वीकृती पत्र

सन २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विदयार्थ्यांच्या नावनोंदणी अर्जास नियमित शुल्काने मुदतवाढ देण्याबाबत

सन २०२२-२०२४ पॅनलबाबत स्मरणपत्र

सन २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज क्र. १७ व मूळ कागदपत्रे वितरण केंद्रावर जमा करणेबाबत.

योग्यता प्रमाणपत्र अर्ज स्विकारण्याच्या तारखा - मुदतवाढ

सत्र २०२०-२०२१ योग्यता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याबाबत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र मार्च २०२२ साठी खाजगी विद्यार्थी थेट योजना अंतर्गत ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी सपंर्क केंद्रांना महत्वाच्या सूचना .

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र मार्च २०२२ साठी खाजगी विद्यार्थी थेट योजना अंतर्गत ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी महत्वाच्या सूचना .

नवीन परीक्षा केंद्र प्रस्ताव सादर करण्याची मुदतवाढ

इ.१०वी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ पुरवणी परीक्षा केंद्र यादी

Login for Divisional Board